शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

६५ लाख थकीत जीएसटी वसुलीसाठी माणगंगा कारखान्यास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:32 IST

आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने सुमारे ६५ लाख वस्तू व सेवा कर भरला नसल्याने केंद्रीय जीएसटी विभागाने दंडासह ६५ लाख रूपये जीएसटी वसुलीची नोटीस कारखान्यास दिली

ठळक मुद्दे६५ लाख थकीत जीएसटी वसुलीसाठी माणगंगा कारखान्यास नोटीस

मिरज : आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने सुमारे ६५ लाख वस्तू व सेवा कर भरला नसल्याने केंद्रीय जीएसटी विभागाने दंडासह ६५ लाख रूपये जीएसटी वसुलीची नोटीस कारखान्यास दिली आहे.

गतवर्षी जीएसटी आकारणी सुरू झाल्यानंतर माणगंगा कारखान्याने उत्पादित साखरेवर आॅक्टोबर १७ पासून जीएसटी कर भरला नसल्याचे तपासणीत आढळले. साखरेवर पाच टक्के जीएसटी आकारणी करण्यात येत असून, कारखान्याने सुमारे १३ कोटी रूपये किमतीच्या साखर उत्पादनावर जीएसटी भरला नसल्याने १० टक्के दंड आकारणी व व्याजासह कारखान्यास जीएसटी वसुलीची नोटीस देण्यात आली आहे.

कारखान्याने एका महिन्यात थकीत जीएसटी न भरल्यास जीएसटी नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. नोंदणी रद्द झाल्यास कारखान्यास साखर विक्री करता येणार नाही. जीएसटी आकारणी सुरू झाल्यानंतर कोल्हापूर विभागात थकबाकी वसुलीची पहिलीच कारवाई असून जीएसटी न भरणाऱ्या आणखी काही उद्योगांवर थकीत कर वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. जिल्'ात सुमारे १७ साखर कारखाने असून या कारखान्यांतून उत्पादित होणाºया साखरेवर जीएसटी विभागाकडे दरमहा कोट्यवधी रूपये कर जमा होतो.

वसंतदादा साखर कारखान्याच्या सुमारे ३ कोटी रूपये थकीत अबकारी कर वसुलीसाठी जीएसटी विभागाने साखरसाठा ताब्यात घेतला आहे. कडेपूर येथील केन अ‍ॅग्रो कारखान्याच्या सुमारे ५५ लाख अबकारी कर वसुलीसाठी साखरसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. थकीत कर न भरल्यास दोन्ही कारखान्यांच्या ताब्यात घेतलेल्या साखर साठ्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त दिनेश नानल यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :SangliसांगलीGST Officeमुख्य जीएसटी कार्यालय